महाराष्ट्र महाराष्ट्रासह 16 राज्यांत SIR मोहीम; मतदार यादी अधिक अचूक करण्यासाठी निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय देशातील निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि अचूक करण्यासाठी निवडणूक आयोगाने मोठं पाऊल उचललं आहे. महाराष्ट्रासह देशातील 16 राज्यांमध्ये विशेष संक्षिप्त… byLokmanch24May 15, 2026May 15, 2026