राजकारण राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! राष्ट्रीय कार्यकारिणीतून नाव वगळल्यानंतर सुनील तटकरे थेट शरद पवारांच्या भेटीला मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या नव्या यादीतून आपलं नाव गायब झाल्यानंतर पक्षातील वरिष्ठ नेते सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ… byLokmanch24May 13, 2026May 13, 2026