महाराष्ट्र भंडाऱ्यात जलसमाधी आंदोलन तीव्र! Nana Patole यांच्यासह आंदोलनकर्ते थेट वैनगंगा नदीत उतरले भंडारा जिल्ह्यात सुरू असलेल्या जलसमाधी आंदोलनाने आता आक्रमक रूप धारण केलं आहे. विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी थेट वैनगंगा नदीत… byLokmanch24May 15, 2026May 15, 2026