महाराष्ट्र

काळाराम मंदिरात भक्तिभावाची उंच भरारी! मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या हस्ते धर्मध्वज फडकला

नाशिकमधील ऐतिहासिक काळाराम मंदिरात आज भक्ती, परंपरा आणि उत्साहाचा अनोखा संगम पाहायला मिळाला. मंदिराच्या प्रांगणात पारंपरिक विधींनंतर धर्मध्वज फडकवण्यात आला,…