आंतरराष्ट्रीय चीनकडून गुप्त धान्यसाठेबाजी? जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांचा गंभीर इशारा जगभरात वाढत्या युद्धजन्य परिस्थिती आणि भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर चीन मोठ्या प्रमाणात गुप्तपणे धान्यसाठेबाजी करत असल्याचा गंभीर इशारा आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी दिला… byLokmanch24May 12, 2026May 12, 2026