महाराष्ट्र हॉटेलमध्ये बनावट पनीर विक्रीवर मोठा लगाम – ‘चीज ॲनालॉग’ असा स्पष्ट उल्लेख बंधनकारक राज्यात हॉटेल आणि रेस्टॉरंट्समध्ये बनावट पनीरच्या वाढत्या विक्रीवर नियंत्रण आणण्यासाठी अन्नसुरक्षा विभागाने कठोर पाऊल उचलले आहे. आता पनीरसारखे दिसणारे पण… byLokmanch24April 27, 2026April 27, 2026