महाराष्ट्र डिंभे धरणात पाण्याची धोक्याची घंटा! मे महिन्याच्या सुरुवातीलाच साठा २१ टक्क्यांवर पुणे जिल्ह्यातील महत्त्वाचे जलस्रोत मानल्या जाणाऱ्या डिंभे धरणातील पाणीसाठा चिंताजनकरीत्या कमी झाला असून मे महिन्याच्या सुरुवातीलाच जलसाठा केवळ २१ टक्क्यांवर… byLokmanch24May 8, 2026May 8, 2026