महाराष्ट्र अंगणवाड्यांतील हलगर्जीपणावर प्रशासनाचा कडक इशारा; निकृष्ट आहार आढळल्यास तात्काळ निलंबन छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये मुलांना दिल्या जाणाऱ्या आहाराच्या गुणवत्तेबाबत आणि स्वच्छतेबाबत प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. अंगणवाड्यांमध्ये निकृष्ट दर्जाचा आहार… byLokmanch24May 12, 2026May 12, 2026