महाराष्ट्र मेळघाटातील तहान भागवण्यासाठी न्यायालयाचा हस्तक्षेप! आदिवासी गावांना तातडीने टँकरने पाणीपुरवठ्याचे आदेश उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे आणि पाण्याच्या गंभीर टंचाईमुळे त्रस्त असलेल्या मेळघाटातील आदिवासी गावांसाठी उच्च न्यायालयाने महत्त्वाचा दिलासा दिला आहे. संबंधित भागातील गावांना… byLokmanch24April 30, 2026April 30, 2026