महाराष्ट्र दक्षिण मुंबई अंधारात! गिरगावसह अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित; उकाड्याने नागरिक हैराण दक्षिण मुंबईतील गिरगाव आणि आसपासच्या अनेक भागांमध्ये अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागला. आधीच वाढलेल्या उकाड्यामुळे… byLokmanch24June 2, 2026June 2, 2026