महाराष्ट्र वादातून विक्रीत विक्रम! ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकाच्या 4 दिवसांत 10 हजार प्रती विकल्या संजय गायकवाड प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या विक्रीत मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे. अवघ्या चार दिवसांत… byLokmanch24April 27, 2026April 27, 2026