महाराष्ट्र

रविवारी मुंबई लोकलचा ब्रेक! मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल, प्रवासाआधी प्लॅनिंग अनिवार्य

मुंबईकरांसाठी पुन्हा एकदा रविवारी प्रवास आव्हानात्मक ठरणार आहे. मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गांवर देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला…