भारत देशभरातील मेडिकल दुकाने बंद! औषध विक्रेत्यांच्या संपामुळे रुग्णांचे हाल; १५ लाखांहून अधिक दुकाने ठप्प देशभरातील औषध विक्रेत्यांनी पुकारलेल्या देशव्यापी संपामुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठा परिणाम झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विविध मागण्यांसाठी करण्यात आलेल्या या… byLokmanch24May 27, 2026May 27, 2026