महाराष्ट्र जळगावात शरद पवार गट आक्रमक! शासकीय गाड्या रोखून शेतकऱ्यांसाठी डिझेल राखीव ठेवण्याची मागणी जळगाव : राज्यात सुरू असलेल्या पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर जळगावात शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक आंदोलन छेडले. शेतकऱ्यांना शेतीच्या कामांसाठी डिझेल… byLokmanch24May 22, 2026May 22, 2026