भारत

पश्चिम बंगाल निवडणुकीत हिंसाचाराचा उद्रेक! वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ‘मृत’ दाखवल्याने खळबळ

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीदरम्यान पुन्हा एकदा हिंसाचार आणि प्रशासकीय गोंधळाचे चित्र समोर आले आहे. मतदानाच्या टप्प्यात एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची…