महाराष्ट्र ठाण्यात 29 हजार घरकुलांना दिलासा! शासकीय व गायरान जमिनीवरील घरे होणार नियमित ठाणे जिल्ह्यातील हजारो कुटुंबांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. शासकीय तसेच गायरान जमिनीवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या सुमारे 29… byLokmanch24April 27, 2026April 27, 2026