महाराष्ट्र

नागपूरमध्ये विद्यार्थ्याची धक्कादायक आत्महत्या; परीक्षेच्या ताणाचा संशय

नागपूरमध्ये एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शहरातील एका नामांकित तांत्रिक संस्थेच्या वसतिगृहात घडली असून…