महाराष्ट्र पावसाळ्यापूर्वी चंद्रपूर प्रशासन अॅक्शन मोडमध्ये! शहरात नाले सफाई मोहिमेला जोरदार सुरुवात चंद्रपूर : आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर महानगरपालिका प्रशासनाने शहरातील नाले आणि गटारांच्या सफाई मोहिमेला वेग दिला आहे. मुसळधार पावसामुळे पाणी… byLokmanch24May 22, 2026May 22, 2026