महाराष्ट्र पाणीटंचाई आणि अवकाळी पावसाच्या संकटावर मंत्रिमंडळाची नजर; आजच्या बैठकीत मोठ्या निर्णयांची शक्यता राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती नुकसानीच्या पार्श्वभूमीवर आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले… byLokmanch24June 2, 2026June 2, 2026