भारत

बंगळुरूत भीषण दुर्घटना! रुग्णालयाची संरक्षक भिंत कोसळून चिमुरडीसह 7 जणांचा मृत्यू

बंगळुरूमध्ये मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी दुर्घटना घडली असून, रुग्णालयाची संरक्षक भिंत कोसळल्याने एका चिमुरडीसह 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला…