नोकरी

AI क्षेत्रात महाराष्ट्राची मोठी झेप! 2026 पर्यंत दीड लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रात महाराष्ट्राने मोठे पाऊल टाकत राज्याच्या तंत्रज्ञान आणि रोजगार क्षेत्राला नवी दिशा देण्याची तयारी सुरू केली आहे.…