महाराष्ट्र विधान परिषदेसाठी महायुतीचा फॉर्म्युला जवळपास फायनल; जागावाटपावर शिक्कामोर्तबाची तयारी राज्यातील आगामी विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे. भाजप, शिवसेना (शिंदे गट)… byLokmanch24May 26, 2026May 26, 2026